Nandkishor Dhekane's post

Nandkishor Dhekane
⁣Nandkishor Dhekane : छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे माझे स्वतःचे विचार .
खर तर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यावर मी काय लिहू त्यांच्यामध्येच एक उजवल असा इतिहास लपला आहे.
मी फक्त तो तुमच्यासमोर मांडत आहे इतकेच. त्यांचा इतिहास हा खूप प्रेरणादायी आहे तुम्हा आम्हासाठी पण.
त्यांचे विचार त्यांचे नेतृत्व तुम्हा आम्हाला लाभले हे खूप आपल्यासाठी भाग्याचे आहे. ते हिंदवी स्वराज्याचे
जनक म्हणून पण ओळखले जातात. अशा थोर राजांवर एखादी वेब साईट बनवावी असे मला मनापासून
वाटत होते. आणि आज ती वेब साईट तुम्हा सर्वांच्या साठी मी खुली केली आहे.
बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांवर एखादी वेब साईट बनवावी हा विचार घोळत होता. खर तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा एका वेब साईट पुरता मर्यादित नाही तर ती एक यशोगाथाच आहे. म्हणून मी शिवाजी महाराजांवर वेब साईट बनवली. माझ्याकडून त्या शिवाजी महाराजांना मान वन्दना देण्याचा एक छोटासा प्रयत्न . ह्या वेब साईट मार्फत शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मनात कायमचे घर करतील व तुम्हा सर्वाना माझी ही छोटीशी वेब साईट नक्कीच आवडेल ह्याची मला स्वतःला पूर्ण खात्री आहे. आजतागायत कोणीही शिवाजी महाराजांवर वेब साईट किंवा मोबाईल अँप बनविण्याचा प्रयत्न केला नाही ह्याचेच दुःख वाटते. GREATEINDIANYODHAA.EMYSPOT.COM छत्रपती शिवाजी महाराज When you're ready, add new pages and choose which add-ons (Guestbook, Photo Album, Forum, Poll, etc.) you'd like to enable. Seen by Shivsena at 14 November 2019 at 18:49
Nandkishor
http://greateindianyodhaa.emyspot.com/
छत्रपती शिवाजी महाराज
When you're ready, add new pages and choose which add-ons (Guestbook, Photo Album, Forum, Poll, etc.) you'd like to enable.
greateindianyodhaa.emyspot.com

GREATEINDIANYODHAA.EMYSPOT.COM