Nandkishor Dhekane's post

Nandkishor Dhekane
⁣आम्ही घेऊन आलो आहोत एक असे वेब अँप्लिकेशन ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रमोशन व ब्रॅण्डिंग अगदी आरामात
करू शकता ते सुद्धा विना अडथळा .
ह्या आगळ्या वेगळ्या वेब अँप्लिकेशनचे नाव आहे " मार्केटप्लेस ". हे अँप्लिकेशन आम्ही नुकतेच लाँच केले आहे तुम्ही
सुद्धा ह्या अँप्लिकेशनच्या मार्फत तुमच्या बिझनेसची जाहिरात करू शकता ते सुद्धा फ्री मध्ये.
https://marketplace.tribe.so/