Nandkishor Dhekane's post

Nandkishor Dhekane
⁣https://saahityadrpan.humhub.com/dashboard
Dashboard - साहित्यदर्पण
saahityadrpan.humhub.com
माझ्याकडून सर्व भारतीय लेखकांना मानाचा मुजरा
[07/01 15:12] नंदकिशोर अरविंद ढेकणे: my own website project
Usha
बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात आपले जे काही प्राचीन साहित्य आहे ते कुठेतरी जतन करून
ठेवावे हा विचार सतत मनात घोळत होता. त्यासाठी असे एखादे अँप असावे असे वाटत होते.
ह्याच गोष्टीचा विचार करून आम्ही " साहित्यदर्पण " नावाचे वेब अँप्लिकेशन डेव्हलप केले.
Dashboard - साहित्यदर्पण
saahityadrpan.humhub.com