Nandkishor Dhekane's post

Nandkishor Dhekane
⁣https://marathikaadambari2020.blogspot.com/2020/04/blog-post.html
आम्ही घेऊन आलो आहोत एक असा ब्लॉग जो तुम्हालाही आवडेल. आपल्या इतिहासात डोकावून आम्ही तुमच्यासाठी
घेऊन आलो आहोत इतिहासातील निवडक सत्य कथा. ज्या काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्या होत्या. आपण ब्लॉग
द्वारे आपला इतिहास आपण परत जिवंत करणार आहोत. आजच्या तरुण पिढीला इतिहासाची माहिती व्हावी म्हणून
आमच्या शिवकार्य ग्रुप तर्फे हा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न. तुम्हाला पण आवडेल

पानिपत मराठी कादंबरी

marathikaadambari2020.blogspot.com

कथा.. पानिपतच्या मराठा युद्धकैद्यांची! २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. ...